घरातील झाडांसाठी प्लास्टिक कुंडी स्वस्त दरात | Cheapest Plastic Pots for Plants | Street Shopping
#lokmatsakhi #cheapestplasticpots #potsforplants #plasticpots
घरात आपण gardening करत असू तेव्हा चांगल्या कुंड्यांची गरज असते...घरातील झाडांसाठी प्लास्टिकच्या कुंड्या तेही फक्त 50 रुपयांपासून कुठे मिळतील ते जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ
Address:
Near Shop no. 6, in front of Milan stores, Lohar Chawl, Lalsingh Mansingh Building, Crawford market, Mumbai
time: 11- 8pm